असं म्हणतात की ६ बोटे असलेली व्यक्ती नशीबवान असते मात्र याच सहा बोटांमुळे नाशिकमधला एक तरुण हवालदील झाला आहे.कारण अनेक खेटे मारुनही त्याला आधार कार्ड मिळत नाही. गुरुदयाल त्रिखा असं या नाशिकच्या तरुणांचं नाव आहे. गुरुच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला जोडबोट आहे. मात्र आधार कार्ड काढताना केवळ पाच बोटांचेच ठसे घेतले जातात.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews